5 महिने झाले तरी राज्यातील 4 मंत्र्यांना अद्याप सचिवच नाहीत, वाचा का रखडली नियुक्ती?
मुंबई: राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेमध्ये येऊन आता पाच महिने उलटले आहेत. या दरम्यान सर्व मंत्र्यांचा 100 दिवसांच्या कारभाराचे रिपोर्ट कार्ड देखील प्रकाशित झाले आहेत. तसंच 150 दिवसांचं नवीन टार्गेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या सर्व घडामोडीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट उघड झालीय. त्यामध्ये राज्यातील चार मंत्रालयांचा कार्यभार हा सचिवांशिवायच सुरु आहे. … Read more